अक्षरशहा तीन आठवड्यानंतर आणि भरपुर मेहनति नंतर माझा बॉग तयार झाला आहे. आणि मी सध्या फार फार खुश आहे.
{ 0 comments }
अक्षरशहा तीन आठवड्यानंतर आणि भरपुर मेहनति नंतर माझा बॉग तयार झाला आहे. आणि मी सध्या फार फार खुश आहे.
{ 0 comments }
जेव्हा मुंबई मधे अतिरेकी आले होते त्या वेळेस न्युज मध्ये अतिरेकींन च्या बाबतीत न्युज बघत असताना असे वाटले की किती सोप आहे भारतात भारतीयांचा छळ करण. २००८ मध्ये किती गोष्टी घडल्या किती तरी शहरांमध्ये बॉम्ब विस्पोट झाली मला तार वाटत होत की ज्या वेळेस अतिरेकी मिटींग मध्ये नेक्ट बॉब ची पॉनिंग करत असताना टॉस करत असतील की कोणत्या शहरावर हल्ला करायचा…..च्या आयला आपली राजनीति पण ईतकी घाण आहेना कधी कधी वाटत कि एक एका ला धरुन गोळ्या घाल्याव्यात.
{ 0 comments }